शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावून तरुणीवर केला गँगरेप 

By पूनम अपराज | Updated: December 24, 2020 21:40 IST

Gangrape : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला नोकरी देत असल्याचे भासवून मुलाखतीसाठी मुरादाबाद येथे बोलावण्यात आले होते.

ठळक मुद्देदिल्लीतील एका मुलीला नोकरीस लावण्याची बतावणी करून २ तरुणांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या कोतवाली भागात १९ डिसेंबर रोजी दिल्लीतील एका युवतीवर एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी अटक केली. पोलिसांनी आरोपीला तुरूंगात रवानगी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला नोकरी देत असल्याचे भासवून मुलाखतीसाठी मुरादाबाद येथे बोलावण्यात आले होते.दिल्लीतील एका मुलीला नोकरीस लावण्याची बतावणी करून २ तरुणांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेची आई आपल्या मुलीसह घटनेची माहिती देण्यासाठी रात्री उशिरा कोतवाली पोलिस स्टेशनला पोचली . यावेळी हिंदू जागरण मंचचे नेतेही या महिलेसमवेत होते. हिंदू जागरण मंचच्या नेत्यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील तरुणांनी मुलीला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुरादाबाद येथे बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही मुले त्यांची नावे बदलत होती.या घटनेच्या २४ तासांनंतर एसएसपी मुरादाबाद प्रभाकर चौधरी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, दिल्लीतील एका तरुणीने काल रात्री कोतवाली येथे तक्रार दिली की, दोन मुलांना हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आपल्याला ड्रग्सही देण्यात आल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. दोन्ही मुले उत्तराखंडमधील आहेत. याप्रकरणी अधिक पोलिस तपास करत आहेत.

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारArrestअटकPoliceपोलिसdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश