शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याशी अनैतिक संबंध ठेव, नाहीतर..'; सुपरवायजरविरुद्ध गुन्हा

By सागर दुबे | Updated: March 10, 2023 15:45 IST

सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग ; सुपरवायजरविरूध्द गुन्हा

जळगाव :  तु माझ्याशी अनैतिक संबंध ठेव, नाही तर तुला कामावर ठेवणार नाही असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत सुपरवायझरने ३१ वर्षीय सुरक्षारक्षक महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ८ वाजता एका हॉस्पिटलमध्ये घडला. याप्रकरणी गुरूवारी रात्री महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉस्पिटलमध्ये पीडित महिला ही सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. हॉस्पिटलमधील सुपरवारयझरकडे सुरक्षारक्षकांच्या ड्युटी लावण्याचे काम सोपविण्यात आले आहे. मात्र, सुपरवायझर हा पीडित महिलेला तु माझ्याशी अनैतिक संबंध ठेव नाही तर इतर सुरक्षारक्षक महिलांना माझ्याची संबंध ठेवण्यास सांग नाही तर तुला कामावर ठेवणार नाही असे बोलून मानिसक त्रास देवून वाईट नजरेने बघायचा. बुधवारी सकाळी ८ वाजता पीडित महिला ही सकाळी ८ वाजता हॉस्पिटलमध्ये कामावर आल्यावर तिला सुपरवायझरने थंब मशिनमध्ये थंब करू न देता तेथून हाकलून लावले आणि शिवीगाळ केली. हा प्रकार शुक्रवारी महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येवून पोलिसांना सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा महिलेच्या फिर्यादीवरून सुपरवायझरविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस