शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुंगारा देण्यासाठी वापरला केसांचा टोप; मुलुंड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला उलगडा, गँगस्टरसह ७ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:58 IST

दरम्यान, गुजरातचा आरोपी असलेल्या दिलीप सिंहने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी १२ हजार रुपयांचा विग खरेदी केला होता. बनावट केसांच्या आधारेच तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पकडले. 

मुंबई: मुलुंडमध्ये सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपींपैकी एकाने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी बनावट केसांचा टोप घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मुलुंड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल करत उत्तरप्रदेशातील गँगस्टरसह ७ जणांना अटक केली आहे.  त्यांच्याकडून ३७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.    मुलुंडच्या पाच रस्ता परिसरातील एडनवाला इमारतीत तक्रारदार  विक्रम पारेख यांच्या ‘व्ही. पी.  पटेल एंटरप्रायझेस’ यांच्या कार्यालयात २ फेब्रुवारी बंदुकीचा धाक दाखवत ७० लाखांची रोकड चोरून आरोपींनी पळ काढला होता. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतिलाल कोथम्बिरे, तपासाधिकारी दिलीप धामुनसे, संतोष कांबळे,  शरद बागल,  प्रकाश काळे, मुलानी, पंडित सोनवणे यांच्यासह १२  पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला.   या गुन्ह्यात वापरलेल्या इको कारचा क्रमांकावरून पथकाने शोध सुरू केला. सीसीटीव्हीनुसार, आरोपी सोनापूरमार्गे गांधीनगरवरून नवी मुंबईच्या दिशेने गेले. पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहचू नये म्हणून ते गाडीचा वाहन क्रमांक सतत बदलत होते.    

दरम्यान, गुजरातचा आरोपी असलेल्या दिलीप सिंहने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी १२ हजार रुपयांचा विग खरेदी केला होता. बनावट केसांच्या आधारेच तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पकडले. 

मनोज काळे, नीलेश चव्हाण, नीलेश सुर्वे, बिपीन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग उर्फ मोनू रत्नेश उर्फ अनिल कुमार सिंग, दिलीप शंकर सिंह, वशीउल्ला चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोनू आणि चौधरी मास्टरमाईंड आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहेत.

...अशी केली आरोपींना अटक पथकाने गाडीचा क्रमांक शोधून बदलापूरमधून नीलेश मंगेश चव्हाण (३४) याला अटक केली.  त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळाले. त्याच्या लोकेशनवरून पथकाने नवी मुंबई, उज्जैन, मध्य प्रदेश, सुरत, गुजरात, वाराणसी, सुरत, उत्तरप्रदेश येथून आरोपीना अटक केली.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस