शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

घृणास्पद ! ८० वर्षाच्या वृद्धाने १२ वर्षीय गतिमंद मुलीवर केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 17:56 IST

ही धक्कादायक घटना आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्दे८० वर्षाच्या वृद्धाने १२ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केला आहे.आरोपीचे नाव अनिल सैकीया असे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

गुवाहाटी - आसाममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षाच्या वृद्धाने १२ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात घडली. आरोपीचे नाव अनिल सैकीया असे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पीडित मुलीचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना अनिल तिच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला भुलवले आणि तिच्यावर बलात्कार केला. मात्र, मुलीने आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे स्थानिक जमा झाले आणि त्यांनी अनिलला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लोकांनी अनिलला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, घडलेल्या भयानक प्रकाराचा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारAssamआसामArrestअटकPoliceपोलिस