शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

श्रद्धाचे तुकडे घरात आहेत, याची कल्पना नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 08:13 IST

हत्येशी संबध नाही, आफताबच्या नव्या मैत्रिणीने केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबच्या नव्या मैत्रिणीने आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा त्याच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ती जेव्हा आफताबच्या घरी भेटायला यायची, तेव्हा आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे याच घरात ठेवले होते याची कल्पना नव्हती, असे तिने सांगितले. 

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने या मुलीला डेट करणे सुरुवात केले. १२ ऑक्टोबरला आफताबने अंगठी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. आफताब अमीन पूनावालाच्या पॉलिग्राफ चाचणीच्या अंतिम अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. 

सर्व भिस्त ब्रेन मॅपिंगवर?ब्रेन मॅपिंग चाचणीमध्ये मेंदूतील संदेशांच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवले जाते. ब्रेन मॅपिंग चाचणीमध्ये मेंदूतील हजारो न्यूरॉन्सच्या लहरींचे परीक्षण केले जाते. याद्वारे व्यक्तीची मानसिक स्थिती तपासली जाते. त्यातून गुन्हेगाराची रहस्ये उलगडली जातात. यासाठी आरोपीवर प्रश्नांचा भडिमार केला जातो. आता आफताबच्या नार्को चाचणीत पोलिसांच्या हाती काही लागले नाही तर ब्रेन मॅपिंगवर भिस्त असणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी