शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड म्हणाली - घरी कुणीच नाहीये, तू ये; तरूण पोहोचल्यावर जे दिसलं ते बघून बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:42 IST

Crime News : तरूणी तरूणाला म्हणाली होती की, घरी कुणीच नाहीये, तू ये. अशात तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला तर सगळं गणितच बदललेलं दिसलं.

Crime News : 'घरी कुणीच नाहीये, तू ये...' एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला फोन करून असं म्हणाली. मग काय तरूणी आनंदाने तिच्यासाठी गिफ्ट घेऊन तिच्या घरी पोहोचला. पण त्याच्यासोबत असा दगा झाला की, तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बांदामधील. इथे तरूणाच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला चोर समजून बेदम मारहाण केली.

तरूणी तरूणाला म्हणाली होती की, घरी कुणीच नाहीये, तू ये. अशात तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला तर सगळं गणितच बदललेलं दिसलं. कारण प्रेयसीची सूचनाच चुकीची निघाली. अशात घरातील लोकांनी त्याला पकडंल आणि इतकं मारलं की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

'आजतक'च्या रिपोर्टनुसार, ही घटना बांदाच्या बिसंडा भागाच्या एका गावातील आहे. तरूण DJ म्हणून काम करतो. तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्याचं काम करतो. एक दिवस तो कामाहून परत जात असताना त्याला त्याच्या प्रेयसीचा कॉल आला. ती कथितपणे म्हणाली की, आई-बाबा घरी नाहीयेत, तू मला भेटायला घरी येत. तरूणाला तिला घड्याळही गिफ्ट करायचं होतं. त्यामुळे तो आनंदाने तिच्या घरी गेला आणि आत जाण्यासाठी दरवाजा उघडला तर समोर जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. कारण घरात सगळेच होते.

जेव्हा तरूणीच्या वडिलांनी आणि भावांनी त्याला बघितलं तर चोर समजून त्याला जबर मारहाण केली. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. ज्यानंतर कसंतरी प्रकरण शांत करण्यात आलं आणि कुटुंबियांना समजावण्यात आलं. 

याबाबत पोलिसांनी सांगितलं की,एक तरूण कार्यक्रमात डीजे ऑपरेट करण्यासाठी गेला होता. आणि घरी परतत असताना तो तरूणीच्या घरी गेला. ज्यामुळे त्याच्यासोबत मारहाण झाली. पीडित तरूणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी