शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 14:49 IST

शहर पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आता वेगवेगळ्या प्रकारे गुटखा विकताना दिसून येऊ लागले आहेत.

 पुणे : अनलॉकमध्ये सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली़ असे असताना साडीच्या दुकानात साडीची विक्री करण्याऐवजी चक्क गुटखा, तंबाखु, सिगारेटची विक्री केली जात होती. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन दुकानातील ७ लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.विमलकुमार सुखराज जैन (वय ४५, रा. त्रिमुर्ती पॅलसे, नर्‍हेगाव) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. हा प्रकार नर्‍हे येथील मातोश्रीहाईटसमधील भोला साडी सेंटरमध्ये सुरु होता. शहर पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आता वेगवेगळ्या प्रकारे गुटखा विकताना दिसून येऊ लागले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना साडीच्या दुकानात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टिकोळे, साबळे, ढेमे, दळवी यांच्या पथकाने भोला साडी सेंटरवर छापा घातला. त्यावेळी दुकानात गुटखा, सिगारेट, पान पान मसाला यांचा ७ लाख ८१ हजार ८२५ रुपयांचा साठा आढळून आला.पान दुकानातून गुटखा जप्तनाना पेठेतील अंदाज पान मर्चंट या दुकानातून पोलिसांनी १८ हजार ८४८ रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत़ याप्रकरणी सत्ताररेहमान अत्तार (वय ४३, रा़ गणेश पेठ) याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे