शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला साडे तेरा लाखांचा गुटखा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 7:08 PM

अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना संशयितरित्या आढळलेल्या टेंपोचा पाठलाग करून तब्बल १३ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला.

ठळक मुद्देटेंपोतील तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त

पिंपरी-चिंचवड : अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना संशयितरित्या आढळलेल्या टेंपोचा पाठलाग करून तब्बल १३ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला . याप्रकरणी विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय २९, रा. वैभव नगर पिंपरी) या चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील गुटखा व एमएच १२, एमव्ही १४६३ या क्रमांकाचा टेंपो हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पथकाकडून वाकड हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्यासाठी गस्त सुरू असताना एक संशयितरित्या आढळून आला. त्याचा पाठलाग करून झडती घेतली असता त्यात गुटखा आढळून आल्याने अन्न व भेसळ निरीक्षकांना बोलावुन घेत गुन्हा दाखल करण्यात आला. टेंपोत तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग