शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये मॉडेलची हत्या; BMW मध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 17:41 IST

Crime News: पहाटे सव्वा चारला ती दोन व्यक्तींसोबत हॉटेलमध्ये पोहोचली होती. रात्री १० नंतर तिला चादरीत टाकून नेले...

गुरुग्राममध्ये एका मॉडेलच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका हॉटेलमध्ये तिची हत्या झाली आहे आणि तिचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये घालून आरोपीने नेला आहे. एका गँगस्टरच्या हत्येमधील ती साक्षीदारही होती. 

दिव्या पाहुजा असे मृत मॉडेलचे नाव आहे. ती २७ वर्षांची आहे. दिव्याचा मृतदेह घेऊन आरोपी फरार झाला आहे. मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे. 

ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने साथीदारांना 10 लाख रुपये दिले आहेत. यानंतर अभिजीतच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या BMW कारच्या डीक्कीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता पोलीस अभिजीत आणि त्याच्या कारचा शोध घेत आहेत. 

2 जानेवारीला पहाटे 4.18 वाजता अभिजीत हा एक तरुणी आणि अन्य एका व्यक्तीसोबत हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचला होता. तेथून तिघेही रुम क्रमांक १११ मध्ये गेले. त्यानंतर २ जानेवारी रोजी रात्री 10:44 वाजता अभिजीत आणि इतर आरोपी दिव्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून ओढताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. 

दिव्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी हॉटेल मालक अभिजीत सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अभिजितसोबत कारमध्ये आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत, ते कुठे गेले याचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी