शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या रडण्याने सावत्र बाप चिडला; आधी भिंतीवर डोकं आपटलं आणि नंतर गळा दाबून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:26 IST

अडीच वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून केल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव केला.

राजकोट- गुजरात राज्यातील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अडीच वर्षी मुलीच्या रडण्याचा राग आल्यानं सावत्र बापानं तिची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेह कडेवर घेऊन चालत गेला आणि झुडपात फेकून दिला. मुलीला घेऊन जात असताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

सविस्तर माहिती अशी की, अडीच वर्षांची सावत्र मुलगी अनन्या खूप रडत होती, यामुळं रागात आलेल्या बापानं तिचं डोकं भिंतीवर आपटलं, नंतर तिचा गळा आवळून खून केला. यानंतर मुलीचा मृतदेह झुडफात फेकून घरी परतला आणि पत्नीसमोर मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव केला. शुक्रवारी रात्री त्यांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली. दुसऱ्या दिवशी गोंडल चौकासमोरील झुडपात मुलाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.

सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासामुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, यात शुक्रवारी आरोपी बाप मुलीचा मृतदेह घेऊन जाताना दिसला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, पण सोमवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अमित गोर असं आरोपीचं नाव असून, त्यानं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. मुलीची हत्या केली, तेव्हा आई कारखान्यात कामाला गेली होती.

 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी