शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात: AAPच्या सरचिटणीसावर जीवघेणा हल्ला; भाजपाच्या गुंडांनी डोकं फोडल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 00:00 IST

'आप'च्या लोकप्रियतेने भाजपा अस्वस्थ, म्हणून हल्ल्याचा प्रयत्न; पक्षाचा दावा

Gujarat AAP: गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मनोज सोरठिया यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी सुरतच्या सरथाना सिमाडा भागात हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोरठिया सुरत शहरातील आम आदमी पार्टीच्या मुख्य कार्यालयाजवळील चौकात पक्षाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते, तेव्हा कारमधून आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला भाजपाने घडवून आणल्याचा आरोप आपकडून करण्यात आले आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींना कठोर शिक्षा द्यावी: केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून विरोधी पक्षांच्या लोकांवर अशाप्रकारे हल्ला करणे योग्य नाही, असे मत नोंदवले. निवडणुकीत हार-जीत होतच असते, पण विरोधकांना हिंसेने चिरडून टाकणे हे गुजरातच्या संस्कृतीविरुद्ध आहे आणि लोकांना ते आवडत नाही. मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि सर्वांना संरक्षण द्यावे, असेही ट्वीट त्यांनी केले.

'आप'च्या लोकप्रियतेने भाजपा अस्वस्थ असल्याचा पक्षाचा दावा

आम आदमी पक्षाकडून या हल्ल्याच्या घटनेबद्दल ट्विट करण्यात आले आहे. गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरलेल्या AAP गुजरातचे सरचिटणीस मनोज सोरठिया यांच्यावर सुरतमध्ये भाजपच्या गुंडांनी हल्ला केला, असा दावा पक्षाने केला आहे. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाGujaratगुजरातArvind Kejriwalअरविंद केजरीवाल