शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाने आपल्याच लग्नात मित्रावर 'झाडली' गोळी, आनंदाच्या ठिकाणी पसरलं दु:खाचं सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:28 IST

Groom Shot His Friend In His Wedding: व्हिडीओत दिसत आहे की, नवरदेव रथावर उभा राहून जल्लोष करत आहे. यादरम्यान त्याच्या हातात एक रिवॉल्वरही आहे. ज्याने त्याने हवेत फायरिंग करण्याचा प्रयत्न केला.

Groom Shot His Friend In His Wedding: कधी कधी जास्तीचा उत्साह किती महागात पडू शकतो हे दाखवणारी एक घटना उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हनगर भागात झालेल्या या घटनेचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, नवरदेव रथावर उभा राहून जल्लोष करत आहे. यादरम्यान त्याच्या हातात एक रिवॉल्वरही आहे. ज्याने त्याने हवेत फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. पण एका चुकीमुळे त्याच्या मित्राला गोळी लागली. मृत व्यक्तीचं नाव बाबू लाल यादव असून तो सेनेत जवान होता. रिपोर्ट्सनुसार, फायरिंगमध्ये वापरेलील बंदुक बाबू लाल यादव याचीच होती.

सोनभद्र पोलीस अधीक्षक अमरेंद्र प्रताप सिंह यांनी घटनेची माहिती देत सांगितलं की, नवरदेव आणि पीडित व्यक्ती मित्र होते. ते म्हणाले की, गोळी लागल्यानंतर यादवला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मीडियासोबत बोलताना पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, नवरदेवाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी