शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

नवरी वाट पाहत राहिली पण वरात आलीच नाही; लग्नाच्या दिवशी नवरदेवाने केली १० लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:40 IST

नवरीच्या बाजूने सर्व तयारी झाली होती. नातेवाईकही लग्नासाठी घरी पोहोचले होते. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील रसूलपूर पोलीस स्टेशनसमोरील कॉलनीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न कलावती शाळेजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी ठरलं होतं. ठरल्यानुसार, लग्नाची वरात ६ एप्रिल रोजी येणार होती. 

नवरीच्या बाजूने सर्व तयारी झाली होती. नातेवाईकही लग्नासाठी घरी पोहोचले होते. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. रविवारी सकाळी नवरदेवाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की, त्यांना मुलाच्या लग्नासाठी १० लाख रुपये रोख हवे आहेत नाहीतर ते लग्नाची वरात घेऊन येणार नाहीत.

मुलीच्या कुटुंबाने लाखो रुपये देण्यास असमर्थता दर्शविली. ते मुलाच्या घरी गेले आणि खूप विनवणी केली. प्रकरण इतकं गंभीर झालं की वराच्या बाजूच्या लोकांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. 

नवरी वरात येण्याची वाट पाहत राहिली. नवरीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. लोकांना सर्व माहित होतं पण आता  ऐनवेळी लग्न मो़डल्याने सर्वकाही उद्ध्वस्त झालं. शेवटच्या क्षणी वराच्या कुटुंबाने १० लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देऊ शकत नाही असं सांगितलं. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न