शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोठ्या बहिणीसोबत लहान भावाने केला रेप, गर्भवती झाली तेव्हा झाला घटनेचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 18:13 IST

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीचं काउन्सेलिंग सुरू आहे. लहान भावाने तीन महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीवर रेप केला होता.

ग्रेटर नोएडामधून भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका लहान भावाने आपल्याच मोठ्या बहिणीवर रेप केला. बहीण जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाने केलेल्या या कृत्याचा खुलासा झाला. भाऊ-बहीण दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवलं आहे. 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीचं काउन्सेलिंग सुरू आहे. लहान भावाने तीन महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीवर रेप केला होता. पीडिता जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाच्या या कृत्याबाबत घरातील लोकांना समजलं. सोमवारी पीडिता अचानक रडू लागली होती. जेव्हा आईने तिला रडण्याचं कारण विचारलं तर ही घटना समोर आली. कुटुंबीयांनी पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली. (हे पण वाचा : महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना)

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि पीडित बहीण दोघेही अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच वय १६ असून ८व्या वर्गात शिकते. तर तिचा आरोपी भाऊही अल्पवयीन आहे.  पोलिसांना पीडितेने सांगितलं की, तिच्या छोट्या भावाने तीन महिन्यांआधी आणि त्यानंतरही काही दिवसांआधी दोनदा तिच्यावर अत्याचार केला. ज्यानंतर ती गर्भवती झाली. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी