शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अल्पवयीन मुलीच्या केसाला पकडून फरफटत नेले; मांत्रिकाची भूत पळवत असल्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 18:52 IST

Ghost fair lack magic : हवनकुंड जाळून भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली तांत्रिक विचित्र कृत्ये करत आहेत. यासोबतच ते गावकऱ्यांकडून पैसेही हडप करत आहेत.

एकविसाव्या शतकातही तंत्र-मंत्राच्या माध्यमातून भूतबाधा पळवण्याचा ढोंगीपणा भारतात अजूनही सुरू आहे. आजही लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून आपल्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिकांपर्यंत पोहोचतात. बिहारच्या समस्तीपूरमध्ये 'भूत' पळवण्याचा मेळा भरतो, जिथे मोठ्या संख्येने गावकरी आपल्या अल्पवयीन मुलींसह तांत्रिकांपर्यंत पोहोचत आहेत. हवनकुंड जाळून भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली तांत्रिक विचित्र कृत्ये करत आहेत. यासोबतच ते गावकऱ्यांकडून पैसेही हडप करत आहेत.

रोसडा येथील शंकरपूर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये या मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भूत-बाधाच्या नावाखाली तांत्रिक अल्पवयीन मुलीचे केस ओढून फरफडत नेत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच तंत्र-मंत्र करून रोग बरा करण्याची बतावणी तांत्रिक करत आहेत. यावेळी अनेकजण उपस्थित होते, जे प्रेक्षक बनून हा सर्व प्रकार पाहत आहेत.समस्तीपूरमध्ये भूतविद्या मेळा भरलादरवर्षी येथे भूतबाधा पळवण्याचा मेळा भरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तांत्रिकांकडे लोक दुरून आपल्या समस्या घेऊन येतात. मात्र, अशा अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी प्रशासनाकडून लोकांना वेळोवेळी समजावून सांगितले जाते. मात्र तांत्रिकांकडे गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मुलांवर भूताची सावली कधीच पडणार नाही, असा ग्रामस्थांचा अंध विश्वास आहे. 

 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी