शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआय बँकेत मोठी चोरी! सुरुंग लावून रात्रीत चोरट्यांनी करोडो रुपयांचे सोने केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:16 IST

रात्रीत चोरट्यांनी एसबीआय बँक शाखेतून सुरुंग लावून करोडो रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्रीत चोरट्यांनी एसबीआय बँक शाखेतून सुरुंग लावून करोडो रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील एसबीआय बंख शाखेत ही चारी झाली आहे, या चोरीचा तपास पोलीस करत आहेत.   

गुरुवारी रात्री कानपूर मधील भौती येथील एसबीआय शाखेच्या पाठिमागून चोरांनी सुरुंग लावून भिंत फोडून करोडो रुपयांचे सोने लंपास केले आहे. सकाळी बँकेतील कर्मचारी जेव्हा कामासाठी शाखेत आले, यावेळी त्यांना बँकेच्या गोल्ड चेस्टचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. 

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी लुटणार होती महिला, सुंदरता बघून भाळला विवाहित पुरूष आणि मग...

  कानपूर येथील सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. त्यामुळे आता पोलीस रात्रिचे गस्तीवर प्र्सचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री तिहेरी खुनाचे प्रकरण समोर आले होते, तर दुसऱ्याच दिवशी चोरीचे प्रकरण समोर आले आहे.  या बँकेतील शाखेच्या पाठिमागे मोठी झाडी आहे, या झाडीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली आहे. बँकेच्या पाठिमागे सुरुंग लावून चोरट्यांनी भिंत फोडली, चोरट्यांनी बँकेत प्रवेश करुन गोल्ड रुमचा दरवाजा तोडून बँकेत असणारे सर्व सोने लंपास केले. करोडो रुपयांचे सोने या शाखेत असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. 

पोलिसांनी घटनास्थलावरील सर्व फिंगरप्रिंट घेतले आहेत, सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत, पोलिसांनी या तपासासाठी टीम बनवल्या आहेत. 

एसबीआय बँक शाखेत कर्जासाठी ठेवलेले सोने चोरट्यांनी लुटले आहे. या गोल्ड रुमचा दरवाजा मोठ्या लोखंडी रॉडने तोडला असल्याचे दिसत आहे. यात किती रुपयांचे सोने चोरीला गेले याची माहिती बँक कर्मचारी घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस