शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुनेने उघड केली तस्कर सासूची पोलखोल, टॉयलेटच्या टाकीतून निघाल्या दारूच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 21:18 IST

Liquor Smuggling : दारूचा अवैध धंदा करणाऱ्या सासूला पोलिसांना पकडून देऊन सुनेने दारूमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला होता.

गोपालगंज : बिहारमध्ये दारू बंदी आहे. दारूची अवैध तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या घटनेमध्ये गोपालगंजमधील मांझगढ पोलीस स्टेशन परिसरात सासू आणि सुनेची एक विचित्र कहाणी समोर आली आहे. ज्या कहाणीत दारूचा अवैध धंदा करणाऱ्या सासूला पोलिसांना पकडून देऊन सुनेने दारूमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला होता.

काय प्रकरण आहे ते जाणून घ्या?खरं तर, हे प्रकरण फुलवारिया गावातील आहे, जिथे सासू दारूचा अवैध व्यवसाय करायची, पण तिच्या सुनेला हा काळा धंदा आवडत नव्हता. सासूने दारुची तस्करी करण्यासाठी घराच्या टॉयलेट टाकीला लागून मोठा खड्डा खोदला होता, त्यात दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या. सुनेने नाराज होऊन याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना पोहोचणे अवघड असलेल्या ठिकाणी दारूची टाकी बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पोलीस अधीक्षकांनी माहिती दिलीगोपालगंजचे पोलीस अधीक्षक आनंद कुमार यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे फुलवारिया गावात टाकलेल्या छाप्यात ५२ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 42 लिटर देशी दारू, दोन किलो नौसदार, गॅस सिलिंडर, दारू बनवण्याचे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे.त्यांनी पुढे सांगितले की, महिला दारू तस्कर शारदा देवी हिला अटक करण्यात आली आहे. घरातच मिनी दारूचा कारखाना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आता आणखी आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Smugglingतस्करीPoliceपोलिसBiharबिहारliquor banदारूबंदी