शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘तारक मेहता’च्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 06:01 IST

Crime News : शहा याच्याशी काही मुलांनी गैरवर्तन करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. २७ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला.

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या विनोदी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता साम शाह याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना त्याच्या निवासस्थानाजवळ घडली असून याप्रकरणी त्याने बोरिवली पोलिसांत तक्रार दाखल केली.शहा याच्याशी काही मुलांनी गैरवर्तन करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. २७ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. त्यानुसार पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. या फुटेजच्या मदतीने त्या मुलांचा शोध सुरू असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसऱ्यांदा हा प्रकार त्याच्यासोबत घडल्याचेही त्याने सांगितले.शहाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकली. यात ‘दोन दिवसांपूर्वी हा माणूस माझ्या इमारतीत आला आणि कारण नसताना शिवीगाळ करत ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे चाहत्यांना याची माहिती मी देत आहे. कारण माझे जर काही बरेवाईट झाले तर त्याबाबत माझे मित्र आणि कुटुंबाला याची माहिती असणे गरजेच आहे’, असे त्याने यात म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTarak Mehta Ka Ooltah Chashmahतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा