शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

प्रेयसीने २ हजार रुपये दिले नाही, प्रियकराने तिच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेेकून जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 22:49 IST

कोरोनाच्या लढाई संपूर्ण जगात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करत आहोत. मात्र, चंदिगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ठळक मुद्देप्रेयसीने 2 हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात प्रेयसीच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले. ६ आणि ७ जुलैच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी २० टक्के भाजली असून ती मूळची शिलाँग येथील आहे.

कोरोनाच्या लढाई संपूर्ण जगात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करत आहोत. मात्र, चंदिगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने चेहऱ्यावर सॅनिटाइजर फेकून जाळल्याची घटना घडली आहे. 

 

प्रेयसीने 2 हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात प्रेयसीच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले. त्यानंतर पीडित तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. 

६ आणि ७ जुलैच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी २० टक्के भाजली असून ती मूळची शिलाँग येथील आहे. नरेश नावाच्या आरोपीने तरुणीकडे 2 हजार रुपये उसण्यगि स्वरूपात मागितले होते. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापातून त्याने तिच्यावर चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले आणि आपल्याकडील लायटरने तिला पेटवले. नंतर शेजाऱ्यांनी पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही तरुणी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा चंदिगडला आली, त्यानंतर नरेशसोबत तिची मैत्री झाली आणि दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.तो सारखा तिच्याकडे पैश्याची मागणी करत पैशांवरुन मारहाण करायचा अशी माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या प्रकरणी पीडित तरुणीने प्रियकर नरेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३४२, ३२४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी नरेशला शनिवारी अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकMONEYपैसा