शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा बघून परतलेल्या आईच्या प्रियकरावर मुलीने ब्लेडने केला हल्ला, कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:57 IST

Andhra Pradesh Crime News : पीडित रामचंद्र रेड्डी बापटला जिल्ह्यातील तुम्मलपालम गावातील राहणारा आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून तेनालीमध्ये राहत आहे.

Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये एका मुलीने तिच्या आईच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असं सांगितलं जात आहे की, २२ वर्षीय तरूणीच्या आईंचं त्या व्यक्तीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. यावरूनच ती नाराज होती. तरूणीने आईचा प्रियकर ३० वर्षी रामचंद्र रेड्डीवर ब्लेडने हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

पीडित रामचंद्र रेड्डी बापटला जिल्ह्यातील तुम्मलपालम गावातील राहणारा आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून तेनालीमध्ये राहत आहे. कथितपणे त्याचं इथे दोन मुलींच्या आईसोबत अफेअर सुरू होतं. दोघांमध्ये काही महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मंगळवारी दोघेही सिनेमागृहात सिनेमा बघायला गेले होते. सिनेमा पाहून ते घरी परत आले. रामचंद्रने दारू प्यायली होती आणि महिला जेव्हा त्याच्यासाठी पाणी आणायला गेली तेव्हा तिच्या मुलीने रामचंद्रवर ब्लेडने हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

शेजारच्या लोकांनी जेव्हा रामचंद्रचा ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी त्याला लगे तेनालीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची स्थिती गंभीर असल्याने रामचंद्रला गुंटूर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.

दुसरीकडे तरूणीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरूणीच्या एका मित्राविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. ज्याने या हल्ल्यात तरूणीची मदत केली होती. पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारी