शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

लोणीकंद येथे बापानेच केला मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 20:40 IST

आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून एक जण बलात्कार करत असल्याची घटना लोणीकंद येथे उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला केली अटक

लोणीकंद : आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बाप गेल्या वर्षभरापासून बलात्कार करीत असल्याची घटना लोणीकंद येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी नराधम पित्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. वडगाव शिंदे येथे या मुलीचे  कुटुंब हे मोलमजुरीसाठी वास्तव्यास आहे. नराधम बाप त्याच्या १३ वर्षांच्या मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून हे कृत्य करीत होता. वडगाव शिंदे येथील घरात व शेतात तसेच पिरगुट (ता. मावळ) येथे तिला मारण्याची धमकी देऊ  त्याने हे गैरकृत्य केले. अखेर असह्य झाल्याने हा सर्व प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. यानंतर आईने थेट पोलिस ठाणे गाठून  तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप माणकर यांच्या मार्गदर्शन खाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एल. साळुंखे पुढील तपास करीत आहेत.०००

टॅग्स :Loni Kandलोणी कंदRapeबलात्कारPoliceपोलिस