शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 21:36 IST

Rape Case : न्यायालयाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दानिशला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देद सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव डॅनिश आहे. त्याचे वय 38 वर्षे आहे.

लंडनः उत्तर हॅम्प्टन, युनायटेड किंगडम (यूके) येथून बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने प्रथम १८ वर्षीय मुलीला दारू पाजून नंतर तिला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या मोबाइलचे ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होतेद सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव डॅनिश आहे. त्याचे वय 38 वर्षे आहे. पोलिसांच्या तपासणीत आरोपीविरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत. खरं तर, घटनेदरम्यान, पीडितेच्या मोबाईलचे ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होते, ज्यामध्ये पीडित आणि आरोपीचा आवाज रेकॉर्ड केला गेला होता.आरोपीने पीडितेवर हे आरोप केलेन्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीने सांगितले की, त्याने मुलीवर जबरदस्ती केली नाही. ती त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार होती. तेथून निघून गेल्यावर तिने माझ्यावर खोटे आरोप केले.अशा प्रकारे आरोपीचा गुन्हा झाला सिद्ध कोर्टाने डॅनिशला दोषी मानले आणि पीडित मुलीशी जबरदस्तीने संबंध ठेवल्याचे सांगितले. फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग हा त्याच्याविरुद्ध सर्वात मोठा पुरावा आहे. पीडितेचा वेदनादायक आवाज रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतो. ती त्याला वारंवार सांगते की, तिला सोडून दे आणि घरी जाऊ दे. पण आरोपींनी त्याला जाऊ दिले नाही आणि अत्याचार सुरूच ठेवले.न्यायालयाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दानिशला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश क्रेन म्हणाले की, डॅनिशसारखे लोक तरुणींचा  गैरफायदा फायदा घेतात. डॅनिशनेही मुलीच्या इच्छेने संबंध ठेवल्याचे सांगून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसCourtन्यायालयLondonलंडन