शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडच्या भितीने तरूणीने विहिरीत मारली उडी, घरात घुसून केली होती तिला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 11:17 IST

MP Crime News : मंगळवारी इथे पाच तरूण एका कारमधून आले होते. त्यांच्याकडे चाकू आणि काठ्या होत्या. पाचपैकी दोन तरूण 17 वर्षीय तरूणीच्या घरात शिरले.

MP Crime News : मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांच्या मारहाणीनंतर 17 वर्षीय तरूणीने विहिरीत उडी मारली. गावातील लोकांनी कसंतरी तिला विहिरीतून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सोबतच गावकऱ्यांनी मारहाण करत असलेल्या दोन तरूणांना पकडून पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांनी अटक केली.

ही घटना बिछुआ गावातील आहे. मंगळवारी इथे पाच तरूण एका कारमधून आले होते. त्यांच्याकडे चाकू आणि काठ्या होत्या. पाचपैकी दोन तरूण 17 वर्षीय तरूणीच्या घरात शिरले. त्यांनी तिला शिव्या दिल्या आणि नंतर मारहाण केली. तरूणी बचाव करत घराबाहेर पळाली.

यादरम्यान घराबाहेर उभे असलेले तीन तरूण तिचा पाठलाग करू लागले. तरूणीने त्यांच्यापासून वाचण्यासाठी जवळच्या विहिरीत उडी मारली. गावातील लोकांनी तिला उडी मारताना पाहिलं तर ते तिला वाचवण्यासाठी धावत गेले. त्यांनी तिला बाहेर काढलं. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिची स्थिती गंभीर असल्याने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं.

सध्या तिची स्थिती स्थिर आहे. याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी तरूणांविरोधात तक्रार दाखल केली. तीन तरूण अजूनही फरार आहे. असं सांगण्यात आलं की, यातील एका तरूणासोबत तरूणीचं प्रेमप्रकरण सुरू होतं. पण पोलीस ही घटना तरूणी आणि तिच्या मित्रांमधील आपसातील वाद मानत आहेत. 

याबाबत पोलिसांनी सांगितलं की, पीडित आणि आरोपी दोन्ही शाळेपासूनचे मित्र आहेत. आपसातील वादामुळे मारझोड झाली. तरूणीने विहिरीत उडी मारली होती. तिला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी