शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर धारधार शस्त्राने हल्ला, केस धरुन ओढत नेलं; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 19:48 IST

क्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी धावली तेव्हा आरोपीनं तिचा पाठलाग केला.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये माथेफिरूने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी धावली तेव्हा आरोपीनं तिचा पाठलाग केला. तसंच तिचे केस धरून तिला रस्त्यावर ओढू लागला. यादरम्यान आरोपीने स्वतःवरही वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घटना गुढियारी भागातील आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी आरोपी ओंकार तिवारीच्या मसाला केंद्रात काम करायची. तुमची मुलगी मला द्या, मी तिला पत्नी म्हणून ठेवेन, असं माथेफिरू आरोपीनं तिच्या आईला सांगितलं होतं. पण कुटुंबीयांनी त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या ओंकार तिवारीनं तिच्यावर हल्ला केला.

गंभीर जखमीशनिवारी रात्री आरोपी हा धारदार शस्त्र घेऊन त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर कुटुंबीयांशी गैरवर्तन केले. मुलीला मारहाण करून तिच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्रानं वार केले. यादरम्यान जखमी झालेली तरूणी बचाव करण्यासाठी बाहेर पळाली. मात्र धावताना ती रस्त्यावर पडली. मुलीच्या कुटुंबीयांनीही तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत माथेफिरूने पुन्हा तरुणीवर हल्ला केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी केली अटकरस्त्याच्या मधोमध एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. गुढियारी पोलीस ठाणेही घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. काही लोकांनी या घटनेची माहिती देताच प्रशासनाने कारवाई करत तरुणाला अटक केली. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस