शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये तरूणींसोबत मौज-मजा करत होता 'डॉन', पोलिसांनी धाड टाकत आक्षेपार्ह स्थितीत केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 18:09 IST

Bihar Crime News : गयामध्ये कोलकात्यातील तरूणींसोबत मजा करणारा कुख्यात गुन्हेगार चिंटू पांडे उर्फ चिंटू बाबा याला पोलिसांनी अटक केली.

Bihar Crime News : बिहारमधील एका कुख्यात डॉनला त्याच्या प्रेयसीला भेटणं इतकं महागात पडलं की हॉटेलच्या बेडरूममधून तो थेट तुरूंगात पोहोचला. ही घटना गया (Gaya) जिल्ह्यातील आहे. गयामध्ये कोलकात्यातील तरूणींसोबत मजा करणारा कुख्यात गुन्हेगार चिंटू पांडे उर्फ चिंटू बाबा याला पोलिसांनी अटक केली. ज्या चिंटूला अटक करण्यात आली त्याच्या विरोधात एकट्या गयामध्येच अनेक केसेस दाखल आहेत.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे १५ जानेवारीला भरदिवसा गयामध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात चिंटूचाही शोध घेणं सुरू होता. चिंटू बोधगयामधील एका गेस्ट हाऊसमध्ये आपल्या प्रेयसीसोबत मजामस्ती करायला आला होता. यादरम्यान पोलिसांनी त्याला  रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी यावेळी कोलकाताच्या सोनागाछीमधून आलेल्या दोन तरूणींनाही ताब्यात घेतलं. तसेच गेस्ट हाउसच्या मॅनेजरलाही अटक केली आहे.

याप्रकरणी एसपी राकेश कुमार म्हणाले की, कुख्यात गुन्हेगार चिंकू पांडे याने काही दिवसांपूर्वी मानपूरमध्ये प्रिन्स नावाच्या एका तरूणाची हत्या केली होती. सोबतच त्याच्या विरोधात इतरही अनेक गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांना सूचना मिळाली होती की, चिंकू पांडे गयातील गेस्ट हाऊसमध्ये मजामस्ती करत आहे. त्यानंतर त्याला धाड टाकून अटक करण्यात आली.

यावेळी कुख्यात आरोपी आक्षेपार्ह  स्थितीत पकडला गेला. सोबतच काही आक्षेपार्ह वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या. एसपी राकेश कुमार म्हणाले की, गेस्ट हाऊसच्या मॅनेजरकडून दोन्ही तरूणींना बाहेरून बोलवून चुकीचं काम केलं जात होतं. पोलिसांनी गेस्ट हाऊस सील केलं आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी