शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पतीवर रूसणं पत्नीला पडलं महागात, तरूणाने गळफास घेऊन केली आत्महत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 10:03 IST

मुलाने आत्महत्या केल्याचे पाहता दु:खी आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने गावातील लोकांनी महिलेचा जीव वाचवला.

बिहारच्या गया जिल्ह्यातून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गिनजोय गावातील शिवनाथ कुमार नावाच्या एका तरूणीने कौटुंबिक वादातून आपलं जीवन संपवललं. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहता दु:खी आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने गावातील लोकांनी महिलेचा जीव वाचवला.

शिवनाथ कुमार हा अहमदाबादच्या रेल्वे विभागात नोकरी करत होत आणि त्याच्या परिवारातील सर्व लोक गावात राहत होते. काही दिवसांपूर्वी काही कारणावरून घरात वाद झाला. ज्यानंतर मृत व्यक्तीने अहमदाबादवरूनच पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण पत्नी पतीचं काहीही ऐकायला तयार नव्हती आणि त्यानंतर ती माहेरी निघून गेली.

याची माहिती मिळताच शिवनाथ कुमार ड्यूटी सोडून गावी परत आला. गावात परतल्यावर त्याने पत्नीला फोन करून खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही पत्नी काही ऐकायला तयार नव्हती. ज्यानंतर तो त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ दरवाजा उघडला नाही तर घरातील लोकांनी दरवाजा तोडला. समोर जे दिसलं ते पाहून सगळे हैराण झाले.

या घटनेची माहिती लगेच गावात पसरली. बघता बघता गावातील अनेक लोक मृतकाच्या घराबाहेर जमा झाले. कसातरी त्याचा मृतदेह खाली उतरवला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच आई कमला देवीने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गावातील लोकांनी तिचा जीव वाचवला. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी