शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सुदैवाने जीवितहानी टळली, कळव्यात घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा घरे उद्धवस्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 19:41 IST

Gas Cylinder Blast : अग्निशमनसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मदतकार्य

ठाणे: कळव्यातील घोलाईनगरध्मये घरगुती वापराच्या एका सिलेंडरचा स्फोट तर एका सिलेंडरला गळती लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या स्फोटामुळे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागानेही मदतकार्य राबविले. सुदैवाने, यात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घोलाईनगरातील पारधी पाडा, गणेश वेल्फेअर सोसायटीतील गगनगिरी चाळीमध्ये गुरुवारी सायंकाळी ४.३५ वाजण्याच्या सुमारास दोन सिलींडरचा स्फोट आणि एकाची गळती झाल्याने आग लागल्याची घटना घडली. ही माहिती ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, या पथकासह कळवा पोलीस, वन विभागाचे कर्मचारी, टोरेंट विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी एक फायर इंजिन तसेच एका रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी मदतकार्य राबविले. एक तासाच्या मदतकार्यानंतर ही आग आटोक्यात आली.

यांच्या घरांचे झाले नुकसानगगनगिरी चाळीतील झोपडपट्टीतील या सहा घरांचे मोठे झाले आहे. राम मोरया, रघुनंदन मोरया, हरिश्चंद्र कनोज्या, राजेंद्र बुरुड, कालू गुप्ता आणि राहुल गुप्ता यांच्या घरांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टॅग्स :Blastस्फोटthaneठाणेCylinderगॅस सिलेंडरHomeसुंदर गृहनियोजनFire Brigadeअग्निशमन दल