शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:05 IST

चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी बारामती क्राईम ब्रँचसह ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणली.

ठळक मुद्देकार आणि गांजा सह ८ लाख ८२ हजार रुपयांचा  माल जप्त

बारामती : शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी बारामती क्राईम ब्रँचसह ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत ४१ किलो गांजा आणि कारसह ८ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान स्वप्नील अहिवळे यांच्या गोपनीय माहितीवरुन हि कारवाई करण्यात आली. पोलीसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या  हद्दीत मारुती इटीर्गा (क्र टीएस २९, बी ९६९८)मध्ये  गांजा घेऊन बारामती मध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची   खात्रीशीर बातमी मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसी मध्ये सापळा लावला होता.या कारवाईमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली.यामध्ये ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा सापडला आहे. या कारवाईमध्ये तेलंगणा राज्यातील पासिंग असलेली सुमारे ८ लाख रुपए किंमतीची कार देखील जप्त करण्यात आली आहे. गांजा तस्करी प्रकरणी  आरोपी नविनकुमार पांडू जाटू,किसन सैदा नाईक लावरी,राकेश धर्मा लावरी (सर्व रा. हैद्राबाद),उमेश लक्ष्मण गायकवाड( रा.  बीड),अनिल राजू गायकवाड (रा तांदुळवाडी वेस बारामती)या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती क्राईम ब्रांचचे पोलीस जवान संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वनिल अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, तसेच पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे आदींनी सहभाग घेतला.——————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस