शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात खळबळ! आजारी आईला पाहायला रुग्णालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर केला सामूहिक बलात्कार 

By पूनम अपराज | Updated: October 16, 2020 21:12 IST

Gangrape : शहरातील एका गावात राहणार्‍या 15 वर्षाच्या मुलीच्या आईची तब्येत बुधवारी रात्री बिघडली होती.

ठळक मुद्देकोतवाल जेपी पाल यांनी सांगितले की, या अल्पवयीन कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.

उत्तर प्रदेशात महिला आणि अल्पवयीन मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाथरसानंतर आता जालौन जिल्ह्यातील उरई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल रात्री आजारी पडलेल्या आईला रुग्णालयात पाहण्यासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी जंगलाच्या पाठीमागे सामूहिक बलात्कार केला. शहरातील एका गावात राहणार्‍या 15 वर्षाच्या मुलीच्या आईची तब्येत बुधवारी रात्री बिघडली होती.त्यानंतर वडिलांनी तिच्या आईला जिल्हा रुग्णालयात नेले. रूग्णालयात गेलेल्या आई-वडिलांना पाहण्यासाठी मुलगीसुद्धा रात्री बाराच्या सुमारास पायी हॉस्पिटलकडे जात होती, मात्र ती शहीद भगतसिंग चौकातून रुग्णालयात न जात घरी परतली. त्यानंतरच, टाउन हॉलजवळ एकट्या अल्पवयीन मुलीला पाहिल्यानंतर दोन तरुण तिच्यामागे गेले आणि काही अंतरानंतर दोघांनीही तिला पकडले आणि धमकावले. त्यानंतर तिला जंगलाच्या पाठीमागे नेऊन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

यानंतर अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना या प्रकरणाची माहितीही देण्यात आली. कोतवाल जेपी पाल यांनी सांगितले की, या अल्पवयीन कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी