शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्खे भाऊ मुलीवर करत राहिले गॅंगरेप, गर्भवती झाली तर औषध देऊन दोघेही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 18:46 IST

Rape in Kanpur : पीडिता प्रेग्नेंट झाल्यावर तिला अबॉर्शनसाठी औषधही दिलं होतं आणि त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरू झाला होता. तब्येत जास्त गंभीर झाल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून (Gang Rape in Kanpur) गॅंगरेपची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन सख्ख्या भावांनीच (Two brother Gang Raped girl) हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. दोघेही सध्या फरार आहेत. पोलीस आरोपींचा जागोजागी शोध घेत आहेत. दोन सख्ख्या भावांनी मुलीला धमकावत तिच्यावर वारंवार गॅंगरेप केला. इतकंच नाही तर पीडिता प्रेग्नेंट झाल्यावर तिला अबॉर्शनसाठी औषधही दिलं होतं आणि त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरू झाला होता. तब्येत जास्त गंभीर झाल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

दोन सख्ख्या भावांनीच केलं हे घाणेरडं कृत्य 

पीडित परिवाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गॅंगरेपचा गुन्हा दाखल केला आहे.  पीडितेचे वडील म्हणाले की, गॅंगरेपनंतर आरोपींनी कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली होती. त्यासोबतच दुष्कर्म करताना आरोपींनी व्हिडीओही रेकॉर्ड केला आणि त्याद्वारे ते मुलीला ब्लॅकमेल करत होते. नंतर मुलगी गर्भवती झाली आणि गर्भपातासाठी त्यांनी तिला औषध दिलं होतं. ज्यानंतर तिची तब्येत बिघडली. (हे पण वाचा : फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर....)

पीडितेचा चुलत भाऊ म्हणाला की, त्याच्या बहिणीला घरात एकटं पाहून गावातील दोन तरूण तिला तलावाकडे उचलून घेऊन गेले आणि तिच्यावर रेप केला. तेच याप्रकरणी एसपी आदित्य कुमार शुक्ला म्हणाले की, एक मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गावातील दोन तरूणांवर रेपची एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशsex crimeसेक्स गुन्हाsexual harassmentलैंगिक छळ