शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2024 18:24 IST

सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात बसस्थानक व शहरात प्रवास करताना माहीलांच्या गळयातील व पर्स मधील सोन्याचे दागीने चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांचा शोध करण्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षकाना आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड जिल्ह्यातील बसमध्ये चढताना व प्रवास करता्ना महीलांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक दतात्रय काळे व त्यांचे पथक बसस्थानक, रेल्वेस्टेशन इतर विविध गर्दीच्या ठिकाणची माहिती हस्तगत करुन त्याचे विश्लेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांच्याकडुन आलेल्या माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणारी एक महिला व तीन इसम यांना नांदेड बसस्थानक येथुन ताब्यात घेतले आहे. त्यांची विचारपुस करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. बजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, कंधार, लोहा, माळाकोळी व माहूर या पो.स्टे. चे हाद्दीत चोरी केल्याचे सांगीतले त्यावरुन रेकॉर्डची पहाणी केली असता एकुण 14 गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस