शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवस अन् रात्री घरफोड्या करणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:45 IST

नालासोपारा - विविध ठिकाणी झालेल्या घरफोडयांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपी पकडून गुन्हे उघड करण्यासाठी वालीव गुन्हे शाखेने कंबर कसली ...

ठळक मुद्देचार जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून 10 घरफोड्या उघड केले असून मुद्देमाल जप्त केला आहे.या चौघांना वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नालासोपारा - विविध ठिकाणी झालेल्या घरफोडयांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपी पकडून गुन्हे उघड करण्यासाठी वालीव गुन्हे शाखेने कंबर कसली होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर चार जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून 10 घरफोड्या उघड केले असून मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने अंकित उर्फ बंटी यादव (२२), शिवपूजन जयश्री प्रजापती (२४), संदीप प्रेमसिंग बटवाडे (२२) आणि बादल प्रेमसिंग बटवाडे (१९) या चारही जणांना घरफोड्या करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्यारासह अटक केले आहे. या चारही जणांनी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 8 घरफोड्या, माणिकपूर येथे १ घरफोडी आणि वसई येथे १ घरफोडी असे एकूण १० घरफोड्या उघड केला असून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चौघांना वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटक