शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा अड्डा, 85 लाख रोकड अन् 11 जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 10:44 IST

85 लाख रुपयेसह 11 आरोपी ताब्यात

ठळक मुद्देगणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ मांडण्यात येतो. अनेक क्लब चालक आपलं क्लबमध्ये जुगाराचा खेळ करून लाखो रुपयांची उलाढाल करीत असतात.

अंबरनाथ : अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फार्महाऊसवर मोठा जुगार बसला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांना मिळाली होती. त्यांच्या स्कॉड मार्फत करण्यात आलेल्या कारवाईत या जुगाराच्या अड्ड्यावर 85 लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे, तर पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या अकरा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ मांडण्यात येतो. अनेक क्लब चालक आपलं क्लबमध्ये जुगाराचा खेळ करून लाखो रुपयांची उलाढाल करीत असतात. तर काही पांढरपेशा गर्भश्रीमंत लोकांसाठी देखील अंबरनाथ मध्ये काही बडे हस्ती जुगाराचा खेळ आणि खेळासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देत असतात. अंबरनाथ मध्ये देखील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या शिवाजीनगरच्या फार्मिंग सोसायटीमधील फार्महाऊसवर मोठा जुगाराचा अड्डा तयार केला होता. या अड्ड्यावर गणेशोत्सवाच्या काळात तिरिक्‍त पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये रोख 85 लाख रुपयांसह 11 आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्यासंबंधित बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळेस घडल्याने हे प्रकरण दडवण्यासाठी देखील पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर केल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे

अरुण विष्णू पाटील

आतिष पंढरीनाथ पाटील

ललित धुपचंद परमार

अजय संजय मोहोरीकर

प्रभात बिरजू जैस्वाल

आनंद रामचंद्र रेड्डी

भास्कर कृष्णा राऊत

जिग्नेश अरविंद परमार

सचिन मल्लप्पा मंचेकर

प्रज्योत जनक म्हात्रे

प्रवीण श्रीनिवासराव सदरला

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारी