शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:43 IST

Shot dead Case : तरनतारनच्या सुहावा गावात राहणारा २५ वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता.

आठवडाभरानंतर पंजाबमधील तरनतारनमध्ये एनआरआय जितेंद्र पाल सिंह यांच्या गोळीबारातपोलिसांना यश आले. या हत्येप्रकरणी जितेंद्रचा मित्र मणी आणि त्याची गर्लफ्रेंड लखविंदर कौर उर्फ ​​निक्की यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.तरनतारनच्या सुहावा गावात राहणारा २५ वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता. तेथून पीआर मिळाल्यानंतर जितेंद्र १६ एप्रिलला गावी परतला. पीआर मिळाल्याच्या आनंदात जितेंद्रने तरनतारनमधील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसाठी पार्टी करण्याचा प्लॅन बनवला. 23 एप्रिल रोजी संध्याकाळी तो आपल्या तीन मित्रांसह रेस्टॉरंटमध्ये गेला होता. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.या प्रकरणाचा खुलासा करताना एसएसपी रणजीत सिंह ढिल्लन म्हणाले की, जितेंद्र आणि मणी यांच्यात भांडण झाले होते. कारण जितेंद्र मणीची गर्लफ्रेंड लखविंदर कौरबद्दल उलटसुलट बोलला होता. मणीला हे अजिबात सहन झाले नाही आणि त्याने जितेंद्रला मारण्याचा कट रचला.

पोलीस कोठडीत आरोपीसध्या पोलीस मणी आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, जितेंद्रच्या आईची मुलाच्या मृत्यूनंतर प्रकृती वाईट आहे. ती आपल्या मुलाचे फोटो हातात धरून वारंवार म्हणत आहे की, 'बेटा, जर तू कॅनडातून आला नसतास तर ', जितेंद्र हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या कॅनेडियन पीआरमुळे दोघेही खूप खुश होते.

 

 

टॅग्स :FiringगोळीबारPunjabपंजाबPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटक