शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पार्टीत झोपलेल्या तरुणीवर मित्राचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 12:57 IST

हडपसर येथील एका कंपनीत काम करणारे तरुण तरुणी व त्यांचे मित्र हे नेहमीप्रमाणे रात्री डायनामिक लिनिया सोसायटीत पार्टी करण्यासाठी जमले होते़...

पुणे : पार्टीत दारू पिल्याने थकून हॉलमध्ये झोपलेल्या तरुणीवर मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे़. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.कॉग गोगाई (रा़. वाघोली) असे त्याचे नाव आहे़. ही घटना हांडेवाडी रोडवरील डायनामिक लिनिया सोसायटीत १३ ऑक्टोबरला पहाटे घडली़. याप्रकरणी फुरसुुंगी येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथील एका कंपनीत काम करणारे तरुण तरुणी व त्यांचे मित्र हे नेहमीप्रमाणे शनिवारी १२ ऑक्टोबरला रात्री डायनामिक लिनिया सोसायटीत पार्टी करण्यासाठी जमले होते़. फिर्यादी व तिचे मित्रमैत्रिणींबरोबरच कॉग गोगोई हाही या पार्टीत आला होता़. पार्टीत सर्वांबरोबर ही तरुणीनी दारु पिली़. दारुची झिंग जास्त झाल्याने व थकल्याने ही तरुणी हॉलमध्येच झोपली़. काही मित्र मैत्रिणी दुसºया खोल्यात तर काही जण उशिरा निघून गेले होते़. या तरुणीला झोपलेली पाहून कॉग याने त्याचा गैरफायदा घेऊन पहाटेच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला़. त्यावेळी तिला जाग आली व आपल्यावर कॉगने अत्याचार केल्याचे लक्षात आल्यावर तिने तु माझ्यासोबत हे काय केले़, मला धोका का दिला, असे विचारल्यावर त्याने या तरुणीला याबाबत कोणाला सांगू नको अशी धमकी दिली़. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार