शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सुटे पैसे देण्याच्या नावाने सात लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 03:27 IST

Crime News : जादा कमिशन देण्याच्या आमिषाने १० ते ५०० रुपयांचे सुटे पैसे देण्याच्या नावाखाली सात लाखांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा कापूरबावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे : दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यामध्ये जादा कमिशन देण्याच्या आमिषाने १० ते ५०० रुपयांचे सुटे पैसे देण्याच्या नावाखाली सात लाखांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा कापूरबावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील संजय मोहोड (४०, रा. मुंब्रा, ठाणे) याला अटक केली असून त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.मुंबईतील गोरेगाव येथील ठाण्यातील बाळकुमनाका, माजिवडा येथे मोहन आणि शर्मा असे नाव सांगणाऱ्या दुकलीने भारतीय चलनातील १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपये नोटांच्या बदल्यामध्ये कमिशन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी राकेश उपाध्याय याच्याशी सात लाखांचा व्यवहार केला. मात्र, हा व्यवहार खोटा ठरवून पैशांची देवाणघेवाण करताना पोलिसांनी पकडल्याचा बनाव रचून शर्मा आणि त्याच्या पाच साथीदारांनी मिळून उपाध्याय यांच्याकडील सात लाखांची रोकड असलेली बॅग आणि मोबाइल घेऊन ४ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पोबारा केला होता. 

टॅग्स :MONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी