शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 01:53 IST

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायबर चोरट्यांची नवी शक्कल

ठळक मुद्देअ‍ॅप डाऊन लोड करुन देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरला ९१ हजार रुपयांना गंडा

पुणे : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात ऑनलाईनचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे सायबर चोरटे वेगवेगळे बहाणे सांगून लोकांची फसवणूक करु लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून  रुग्णांशी जेवढा संपर्क टाळणे शक्य होईल, तेवढा टाळण्याचा डॉक्टरांचाही प्रयत्न असतो. त्याचा गैरफायदा सायबर चोरटे उठवून लागले आहेत़. या सायबर चोरट्यांनी ऑनलाईन पेशंट तपासणीकरीता अ‍ॅप डाऊन लोड करुन देण्याच्या नावाखाली चक्क एका महिलाडॉक्टरला ९१ हजार रुपयांना गंडा घातला.या प्रकरणी कात्रज येथील एका ४३ वर्षाच्या महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३० व ३१ मे दरम्यान ऑनलाईनच्या माध्यमातून घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना एक फोन आला. त्याने ऑनलाईन पेशंट तपासणीसाठी टीम व्हीवर व क्लीक सपोर्ट हे अ‍ॅप डाऊन लोड करुन देतो, असे सांगून त्यांच्या कडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर ३० व ३१ मे या दोन दिवसात त्यांच्या बँक खात्यातून ६ वेळा ऑनलाईन ट्रान्झेक्शन करुन ९१ हजार ७३९ रुपये ट्रान्सफर करुन फसवणुक केली.पोलीस निरीक्षक ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीWomenमहिलाdoctorडॉक्टरcyber crimeसायबर क्राइम