शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 19:27 IST

पोर्टर चॅनल व तथाकथित पत्रकारामुळे व्यापारी, बिल्डर आदीजण हैराण झाले आहे.

ठळक मुद्दे एक पोर्टल चॅनेलच्या पत्रकारासह चार साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रकरणात तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने हे करीत असून पत्रकार दूबे यांच्यासह त्याचे इतर  सहकारी 3 पत्रकारांचा पोलीस शोधत आहेत.

उल्हासनगर - एका केबल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एक पोर्टल चॅनेलच्या पत्रकारासह चार साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गेल्या महिन्यात अश्याच पत्रकार व माहिती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोर्टर चॅनल व तथाकथित पत्रकारामुळे व्यापारी, बिल्डर आदीजण हैराण झाले आहे.

उल्हासनगरातील केबल चालक व व्यावसायिक नरेश रोहिडा यांची तथाकथित ३ पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेउन तू क्रिकेटचा बुकी, गुटख्याचा व्यापारी असल्याचे सांगितले. आमच्या पत्रकार संघात दुबे आणि मिश्रा हे पत्रकार असल्याची बतावणी केली. याबाबतचे चित्रण सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे जमा करण्यात आल्याचे रोहिडा यांचे म्हणणे आहे. दरम्यान दुबे याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने २०००/- रुपये जमा केल्याचे आणि काढल्याचे स्टेटमेंट सुद्धा पोलीसांना दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६/२०२०, कलम ३८५ /३४ प्रमाणे नोंदविण्यात आले आहे.सदर प्रकरणात तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने हे करीत असून पत्रकार दूबे यांच्यासह त्याचे इतर  सहकारी 3 पत्रकारांचा पोलीस शोधत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणीPoliceपोलिसJournalistपत्रकार