शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चार अल्पवयीन मुलांना दिली कंत्राटदाराला मारण्याची सुपारी, पोलिसांनी असा दाखवला इंगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:59 IST

पुर्वेकडील कैलासनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिपीन मिश्रा या बांधकाम कंत्राटदारावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.

कल्याण: 

पुर्वेकडील कैलासनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिपीन मिश्रा या बांधकाम कंत्राटदारावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्हयात चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्यांना हल्ल्याची सुपारी देणा-यासह, एका बांधकाम कंत्राटदाराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.  

बिपीन मिश्रा हे चाळीतील घरे दुरूस्तीचे कंत्राट घेतात. त्यांच्यावर दिवसाढवळया खुलेआम  झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस तपास करीत होते. कोणताही  सुगावा नसताना पोलिसांनी कसोशिने तपास करत याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सोनू  नावाच्या व्यक्तीने बिपीनवर हल्ला करण्यासाठी त्यांना 10 हजार रूपये दिले होते अशी माहीती समोर आली. पोलिसांनी सोनूला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने प्रमोद चव्हाण याने मला हल्ला करण्यासाठी 25 हजार रूपये दिले होते असे सांगितले. त्यालाही पोलिसांनी अटक केली असून दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 19 मार्चर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. चव्हाण हा देखील चाळ बांधकाम कंत्राटदार असून व्यवसायाच्या वादातून त्याने बिपीनला मारण्याची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. चार अल्पवयीन आरोपींची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी