शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
2
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
3
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
4
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
5
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
6
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
7
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
8
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
9
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
10
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
11
छाप्यानंतर सुरू व्हायचा 'खेळ', CGST डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारीच्या घरीच व्हायची 'ती' डील
12
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
13
मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
14
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
15
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
16
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
17
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
18
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
19
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
20
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देण्याच्या आमिषाने उकळले चार लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:12 IST

सुमारे ४ लाख २७ हजार ७६० रुपये उकळल्यानंतरही फिर्यादीला व्हिसा दिला नाही..

पिंपरी : इंग्लंड देशाचा व्हिसा मिळवुन देतो असे सांगून भामट्यांनी वाकड येथील एकाची तब्बल ४ लाख २७ हजार ७६० रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली असून दोन भामट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमंत गिरीश तरे (वय २६, वाकड) यांनी फसवणूक प्रकरणी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अनिता विल्यम, मायकल केनेडी अशी आरोपींची नावे आहेत. इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देतो असे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. सुमारे ४ लाख २७ हजार ७६० रुपये उकळल्यानंतरही फिर्यादीला व्हिसा दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी