शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीसह चौघांची होणार पॉलिग्राफ टेस्ट? सीबीआयकडून दुसऱ्या दिवशीही ७ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 06:58 IST

रियासह सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग हे आपल्या जबाबावर ठाम आहेत. त्यामागील सत्यता जाणण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे.

मुंबई : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह चौघा संशयितांची पॉलिग्राफ चाचणी करण्याच्या तयारीत सीबीआयचे अधिकारी आहेत. संबंधितांची मान्यता आणि न्यायालयाची परवानगी मिळाल्यास लवकरच ही चाचणी केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.रियासह सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग हे आपल्या जबाबावर ठाम आहेत. त्यामागील सत्यता जाणण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्ती आणि न्यायालयाची परवानगी लागते. रियाने त्यासाठी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते. सीबीआयने रियाची सलग दुसºया दिवशी शनिवारी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. सांताक्रुझच्या डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये दुपारपासून रात्री पावणेनऊपर्यंत चौकशी झाली. तिला रविवारीही चौकशीला बोलाविण्याची शक्यता आहे. रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचे आजी- माजी सीए श्रीधर आणि रजत मेवानी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग यांचीही चौकशी झाली.सुशांतच्या पैशाचा त्यांच्याकडून झालेला वापर, ड्रगसेवन, १५ कोटी वर्ग केल्याबद्दल विचारणा करण्यात आली. काही वेळा सर्वांना समोरासमोर बसवून त्यांच्याकडून प्रश्नोत्तरे करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारी