शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमध्ये नर्सवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतील चार जलतरणपटूंना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:17 IST

GangRape Case : यादरम्यान दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले आणि त्यांची मैत्री झाली.

बंगळुरू -  बंगळुरू पोलिसांनी एका नर्सवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतून चार जलतरणपटूंना अटक केली आहे. हे सर्व बंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी आले होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एक रजत गेल्या आठवड्यात एका डेटिंग अॅपद्वारे २२ वर्षीय पीडितेच्या संपर्कात आला होता. यादरम्यान दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले आणि त्यांची मैत्री झाली.

24 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होतापीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी २४ मार्च रोजी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, रजतने तरुणीला भेटण्यासाठी न्यू बेल रोडवरील हॉटेलच्या खोलीत बोलावले होते. रात्रीचे जेवण आटोपून मुलगी रजतला भेटायला गेली होती, तिथे त्याचे तीन मित्र आधीच हजर होते. तेथे पोहोचल्यानंतर चौघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.वैद्यकीय अहवालाने बलात्काराची माहिती समोर आली संजयनगर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याची समोर आलीआहे. पोलिसांनी सांगितले की, रजत, शिव राणा, देव सरोही, योगेश कुमार अशी चार आरोपींची नावे आहेत. सर्वांचे वय सुमारे २० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.तीन महिन्यांपूर्वी बंगळुरूला आले होतेरजत आणि शिव राणा हे तिघे आधीच बंगलोरला आले होते आणि भाड्याच्या घरात राहत होते. देव आणि योगेश गेल्या आठवड्यातच शहरात आले होते. सर्वजण पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी बंगळुरूला आले होते. सध्या पोलिसांनी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसBengaluruबेंगळूरArrestअटक