शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:07 IST

इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात शुक्रवारी टी-२० सामना होता.

ठळक मुद्देटिव्ही, १३ मोबाईल, रायटिंग पॅड, लॅपटॉप आदी १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचे साहित्य ताब्यात

पिंपरी : क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणारया चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वाकड येथे शुक्रवारी (दि. २९) रात्री आठच्या सुमारास घडला. विशाल राजु अग्रवाल (वय २०, रा. लक्ष्मी शाळेजवळ, आंबेडकर कॉलनी, पिंपरी रिव्हर रोड, पिंपरी), अनिल आदेश कृपलानी (वय ३१, रा. गलाड चौक, पिंपरी), दिनेश पैलाजराय बदलानी (वय ३२, रा. आझाद कॉलनी क्रमांक १, काळेवाडी, पिंपरी), राहुल तुकाराम कवाष्टे (वय ४२, रा. सर्व्हे क्रमांक ५३/५, विनायकनगर, सदगुरु कृपा, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात शुक्रवारी टी-२० सामना होता. या सामन्यावर वाकड येथील पटेल गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०१ येथे आरोपी मोबाईलद्वारे बोली स्विकारुन लॅपटॉपच्या साहाय्याने बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांना येथे एलईडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, १३ मोबाईल, रायटिंग पॅड, पेन, इलेक्ट्रीक वायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप आदी १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात  टी-२० सामना होता. या सामन्यावर वाकड येथील पटेल गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०१ येथे आरोपी मोबाईलद्वारे बोली स्विकारुन लॅपटॉपच्या साहाय्याने बेटींग बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांना येथे एलईडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, १३ मोबाईल, रायटिंग पॅड, पेन, इलेक्ट्रीक वायर, मोबाईल चार्जर, लॅपटॉप आदी १ लाख ६४ हजार १५५ रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिस