शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुखास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:43 IST

Extortion Case : आर्वी पोलीस स्टेशनमध्ये निलेश देशमुख यांच्या वर कलम ३४१ ,व ३८४ कायम करून अटक करण्यात आली  आहे, अशी माहिती या प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

ठळक मुद्देकंपनीच्या रस्ता बांधकामांवर  काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत नंदकिशोर वसु  (  वलगाव) यांना जीवे मारण्याची धमकी व खंडणी मागितल्या बाबतची तक्रार आर्वी पोलीस स्टेशन येथे अनिकेत वसु यांनी दिली होती.

आर्वी( वर्धा)  : देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारा सुरू आहे. या कामावरील सुपरवायझरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांना सोमवारी साडेतीन वाजता अटक करण्यात आली.

कंपनीच्या रस्ता बांधकामांवर  काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत नंदकिशोर वसु (वलगाव) यांना जीवे मारण्याची धमकी व खंडणी मागितल्या बाबतची तक्रार आर्वी पोलीस स्टेशन येथे अनिकेत वसु यांनी दिली होती. असून या प्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांना  अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रानुसार इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सुपरवायझर अनिकेत वसु हे देऊरवाडा- आर्वी रस्त्याचे काम सुरू असताना तेथे नीलेश देशमुख हे येऊन काम सुरू असलेल्या टिप्पर समोर इनोवा गाडी  देशमुख यानीं आडवी लावून काम बंद केले व मला वर्गणीचे पैसे जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत काम करू देणार नाही अशी धमकी दिली.  माझे मालकाला व मला अश्लील शिवीगाळ करून मला जिवे मारण्याची धमकी दिली.

 ३० मेला सुद्धा निलेश देशमुख व चार ते पाच लोक घेऊन देऊरवाडा आर्वी रस्त्याचे काम बंद करण्यासाठी आले व जोपर्यंत माझी वर्गणी देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही अशा प्रकारची बतावणी करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन मला कामबंद पाडण्यास भाग पाडले असाही उल्लेख  सुपरवायझर अनिकेत नंदकिशोर वसू यांनी आर्वी पोलिस  स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केला आहे. आर्वी  पोलीस स्टेशनमध्ये निलेश देशमुख यांच्या वर कलम ३४१ ,व ३८४ कायम करून अटक करण्यात आली  आहे, अशी माहिती या प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :ExtortionखंडणीArrestअटकPoliceपोलिसShiv Senaशिवसेना