शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक

By पूनम अपराज | Updated: September 28, 2020 16:29 IST

शहबाज शरीफ यांच्यावर नुकतीच ४२ मिलियन  डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देया प्रकरणात शहबाज शरीफ यांच्याशिवाय त्याच्या दोन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहबाज शरीफ यांच्या कुटुंबावर 177 संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानच्या राजकारणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ यांना अटक करण्यात आली आहे. शहबाज शरीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप लावण्यात आला आहे.शहबाज शरीफ यांच्यावर नुकतीच ४२ मिलियन  डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी लाहोर कोर्टात जामीन याचिका दाखल केली होती, परंतु सोमवारी कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. यानंतर त्याला अटक करण्यात आली. शहबाज शरीफ सध्या पाकिस्तानच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत, नवाज शरीफ यांच्या अनुपस्थितीत पीएमएल (एन) चे प्रमुख आहेत आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री देखील ते होते. या प्रकरणात शहबाज शरीफ यांच्याशिवाय त्याच्या दोन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहबाज शरीफ यांच्या कुटुंबावर 177 संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे 25 हजार पानांचे पुरावे एनएबीकडे (NAB) आहेत. या संपूर्ण प्रकरणात शहबाज शरीफ यांच्या कुटूंबाच्या 6 सदस्यांसह एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नवाज शरीफ यापूर्वीच दोषी आढळले आहेत. ते बर्‍याच दिवसांपासून पाकिस्तानबाहेर असून लंडनमध्ये राहत होते. नवाज शरीफ यांना कोर्टात हजर व्हावे लागते, मात्र ते पाकिस्तानात परत येत नाहीत. अलीकडेच ते विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीत सहभागी झाले होते आणि त्यांना या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष इम्रान सरकारविरोधात निषेध करत होते.

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMONEYपैसाArrestअटकprime ministerपंतप्रधानNawaz Sharifनवाज शरीफ