शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलपटूची बाईक चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 22:05 IST

राष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू उमेश रमेश पेराम्बरा यांची दोन दिवसांपूर्वी दहिसर परिसरात फिरण्यासाठी भावाची बाईक घेऊन निघाला होता. दरम्यान, पेराम्बरा यांनी भावाची बाईक शुक्रवारी रात्री त्याच्या सोसायटीजवळ पार्क केली होती. त्यानंतर महेश येरापल्लेने ही बाईक पळविली.

नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई केलेला महेश राजाराम येरापल्ले उर्फ सकपाळ या पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार दहिसर येथे राहणारा राष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू उमेश रमेश पेराम्बरा यांची दोन दिवसांपूर्वी दहिसर परिसरात फिरण्यासाठी भावाची बाईक घेऊन निघाला होता. दरम्यान, पेराम्बरा यांनी भावाची बाईक शुक्रवारी रात्री त्याच्या सोसायटीजवळ पार्क केली होती. त्यानंतर महेश येरापल्लेने ही बाईक पळविली. त्यानंतर पेराम्बरा याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरु करून सराईत महेश येरापल्लेला ताब्यात घेतले. दरम्यान, या बाईक चोरीत अन्य काही जणांनी त्याला सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

मुंबई, नवी मुंबई पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यात आरोपी महेश येरापल्ले उर्फ सकपाळ याला अनेकदा अटक करण्यात आलेली आहे. त्याने तुरुंगवासही भोगला आहे. मात्र, सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर सुटल्यानंतर महेशने बाईक चोरीचा धंदा सुरूच ठेवला. त्याच्यावर मुंबई, नवी मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यात तब्बल २२ बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकRobberyदरोडा