शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लावर नहीं… फायर है मैं’, पोलिस ठाण्यात तरुणाचा डायलॉग ऐकून पोलिसही झाले हैराण; व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 21:53 IST

Crime News : अमन कुमार सिंग हा युवक नागेश्वर सिंगचा मुलगा असून तो  कौआकोल  पोलीस स्टेशन हद्दीतील तरौनी गावातील रहिवासी आहे.

नवादा : बिहारमधील नवादा जिल्ह्यात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा जिल्ह्यातील  कौआकोल पोलीस ठाण्यात जाऊन 'पुष्पा' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये मुलाने पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत हा व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर मुलाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, हा मुलगा पोलिसांसमोर ओरडत आहे आणि बोलत आहे, चला मारहाण करा. तरूणाने पोलिसांसमोर  ‘फ्लावर नहीं… फायर है मैं’,  डायलॉग बोलून दाखवल  असल्याचे समजते. त्यानंतर या तरुणाने पोलीस ठाण्यात तासनतास हाय व्होल्टेज ड्रामा केला आणि पोलीस बघतच राहिले. व्हिडिओमध्ये हा तरुण  कौआकोल  पोलिस स्टेशनच्या पोलिसांवर मारहाणीचा आरोप करताना दिसत आहे.पुष्पा चित्रपटाचा डायलॉग 'पुष्पा को फूल समझ गई का आग हूँ मैं आग' फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर खूप पाहिले जात आहे. मात्र चित्रपटानंतर फिल्मी स्टाईलमध्ये हा डायलॉग पोलीस ठाण्यात पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडीओ कधी बनवला गेला याची माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिहारमधील एका तरुणाने अलीकडेच पोलिस ठाण्यात आलेल्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील डायलॉग बोलून पोलिसांनाही आश्चर्यचकित केले.

अमन कुमार सिंग हा युवक नागेश्वर सिंगचा मुलगा असून तो  कौआकोल  पोलीस स्टेशन हद्दीतील तरौनी गावातील रहिवासी आहे. तरुणाचे म्हणणे आहे की, 30 जानेवारी रोजी त्याचे काका त्याच्यावर दारू पिल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. जिथे पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन जखमी झाला. त्याने कधीच गुटखा खाल्ला नाही आणि दारू पिण्याबद्दल बोलत त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. दारू पिऊन कायदा मोडला असेल तर तुरुंगात का पाठवले नाही, असा जाब हा तरुण पोलिसांना विचारत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPushpaपुष्पाBiharबिहारPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल