शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कस्टम अधिकारी असल्याचे भासवून थायलंडच्या नागरिकाच्या घरी दरोडा, वैमानिकासह पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:33 IST

Five arrested for robbery case : जुहू परिसरात रोचापॅन तोमिशा हा थायलंडचा नागरिक राहतो. त्याच परिसरात थोड्या अंतरावर वैमानिक सतीश चौहान (२६) राहतो. तो थायलँडमध्ये वैमानिक म्हणून काम करत होता.

मुंबई : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून थायलंडच्या नागरिकाला लुबाडण्यात आले. सांताक्रुझ परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एका वैमानिकासह पाचजणांना पोलिसांनी अटक  केली.जुहू परिसरात रोचापॅन तोमिशा हा थायलंडचा नागरिक राहतो. त्याच परिसरात थोड्या अंतरावर वैमानिक सतीश चौहान (२६) राहतो. तो थायलँडमध्ये वैमानिक म्हणून काम करत होता. मात्र कोरोनामुळे त्याला नोकरी गमवावी लागली आणि तो मुंबई परतला. थायलँडमध्ये असताना बोगस कस्टम अधिकारी बनून त्याची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे तोमिशाला लुबाडून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने चाैहानने कट रचला. तोमिशाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी अडीचच्यासुमारास कस्टम अधिकारी असल्याचे सांगत चाैघेजण त्याच्या घरात शिरले. त्यातल्या दोघांनी त्याचे पाकीट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्याकडून घेतल्या, तर अन्य दोघे व्हिडीओ शूट करू लागले. त्यानंतर ते मोटारसायकलवरून फरार झाले.

३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली पडताळणी तोमिशा पोलीस ठाण्यात गेला, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी जुहू, डी. एन. नगर तसेच वर्सोव्यातील ३५ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहिले. ज्यात आरोपी कैद झाले हाेते.  तपासाअंती त्यांनी चौघांना अटक केली. चाैघेही एका बारमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत हाेते.  त्यांच्या चौकशीत चौहानचे नाव उघडकीस आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी