शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आधी वडिलांशी घातली हुज्जत, नंतर चाकूने आईवर वार; मुलाविरूध्द गुन्हा  

By सागर दुबे | Updated: April 4, 2023 20:03 IST

सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार दिल्यावरून वाद ; पिंप्राळा-हुडकोतील घटना

जळगाव : सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून मुलाने वडीलांशी हुज्जत घालून समजविण्यासाठी आलेल्या आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा-हुडको येथे घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा देवेंद्र गजानन साळूंखे (२२) याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रमिला साळूंखे या पिंप्राळा-हुडको येथे पती गजानन, मोठा मुलगा देवेंद्र व लहान मुलगा कार्तिक यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र याने वडीलांकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने वडीलांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. नंतर त्याच्या आईने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला देखील त्याने शिवीगाळ करून तुम्ही मला त्रास देतात, तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी देवून खिशात लपविलेला छोटा चाकू काढून त्याने आईवर वार केला. यात त्या जखमी होवून खाली कोसळल्या. या घटनेनंतर देवेंद्र हा तेथून पळून गेला. प्रमिला यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुपारी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार मुलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव