शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला युवकावर भरदिवसा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:17 IST

दौंड शहरातील लिंगाळी हद्दीत एका युवकावर भरदिवसा गोळीबार झाल्याने तो गंभीर जखमी..

दौंड : दौंड शहरातील लिंगाळी हद्दीत एका युवकावर भरदिवसा गोळीबार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली याचा उलघडा झालेला नाही. रोहित कांबळे (वय २७) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दौंड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रोहित कांबळे (वय २७) हे आपल्या घरुन दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या घराच्या पासून जवळच असलेल्या लिंगाळी रोडवर त्याच्यावर अज्ञात युवकाने दोन गोळ्या झाडल्या. दरम्यान जखमी अवस्थेत रक्तबंबाळ असताना ते दुचाकी चालवत शहरातील एका हॉस्पिटलजवळ गेले. त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी तातडीने पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.  दरम्यान गोळ्या  रिव्हॉल्वरमधून की गावठ्या कट्यातून झाडण्यात आल्या याचा उलघडा झाला नाही. 

टॅग्स :PuneपुणेFiringगोळीबार